नमस्कार मित्रांनो,
तुम्हाला बालभारतीच्या कविता आठवतात?
खूप नॉस्टेल्जिक व्हायला होते ना?
तुम्हाला परत शाळेत शिकायचे आहे?
अगदी तोच अभ्यासक्रम नसेल पण सध्याचा अभ्यासक्रम वाचूनही तुम्ही शाळेत शिकल्याचा अनुभव घेऊच शकाल.
तर आपल्या आवडत्या बालभारतीने पहिली ते आठवीपर्यंतची सर्व पुस्तके पीडीएफ स्वरुपात आणि तेही सर्व माध्यमांतील (मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, इत्यादी) उपलब्ध करुन दिलेली आहेत. आहे की नाही मज्जा?
येथे टिचकवा आणि हवी ती शाळेतील पुस्तके उतरवून घ्या
या पानावर टेक्स्ट बुक लायब्ररी हा पर्याय आहे त्यावर टिचकवा आणि पीडीएफ फुकट उतरवून घ्या
मी सध्या आठवीचे बालभारती वाचतो आहे
तुम्ही???
No comments:
Post a Comment